English मध्ये पोस्ट करुन आर्या आंबेकर झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले,"सेलिब्रिटी वाटत नाही"

Last Updated:
Aarya Ambekar : मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकर इंग्रजीत पोस्ट केल्याने ट्रोल झाली आहे.
1/7
 आर्या आंबेकर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आहे. पण आता नेटकऱ्यांकडून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

advertisement
2/7
 आर्या आंबेकरने 'ती सध्या काय करते' या चित्रपटाच्या माध्यमातून 2017 मध्ये अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. तिची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.

3/7
 आज 8-9 वर्षांनीदेखील 'ती सध्या काय करते' या सिनेमातील गाणी, डायलॉग आणि आर्या आंबेकरचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

4/7
 आर्या आंबेकरने आता 'ती सध्या काय करते' या सिनेमासंबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. तिने 'ती सध्या काय करते'च्या शूटिंगदरम्यानची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

5/7
 'ती सध्या काय करते' या सिनेमासंबंधित फोटो शेअर करत आर्या आंबेकरने लिहिलं आहे,"2016 मध्ये मी माझ्या पहिल्या सिनेमाचं शूट करत आहे. त्यावेळी कल्पनाही नव्हती केली की आयुष्य हळूहळू चांगल्यासाठी बदलणार आहे. सतीश राजवाडे यांच्याबद्दल कायम कृतज्ञ".

6/7
 आर्या आंबेकरने ही संपूर्ण पोस्ट इंग्रजीत केल्याने नेटकऱ्यांकडून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. इंग्लिशमध्ये मजकूर लिहिल्याशिवाय आपण सेलिब्रिटी झालोत असं वाटत नाही की काय? अशा कमेंट्स आर्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

7/7
 आर्या आंबेकरने आपल्या सुमधूर आवाजाने आणि देखण्या रुपाने घायाळ केलं आहे. सारेगम लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून आर्या आंबेकर घराघरांत पोहोचली होती.

Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement