छोट्या पडद्यावरील आदर्श पत्नी, खऱ्या आयुष्यात पतीपासून झाली वेगळी, घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच सांगितलं

Last Updated:
Marathi Actress : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. अनेक वर्षांनी अभिनेत्रीने आता याबाबतचा खुलासा केला आहे.
1/7
 छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री नंदिता पाटकरचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. अभिनेत्रीने आता अनेक वर्षांनी याबाबता खुलासा केला आहे.

advertisement
2/7
 आरपारला दिलेल्या मुलाखतीत नंदिता पाटकरने घटस्फोटाबाबत भाष्य केलं आहे. नंदिता म्हणाली,"इंडस्ट्रीत आल्यानंतर लगेचच आम्ही सेप्रेट झालो होतो. त्यावेळी त्या परिस्थितीसोबत मी चाचपडत होते. मी एकटी राहायला लागले होते. सगळंच मला एकटीला करायचं होतं".

3/7
 नंदिता म्हणाली,"एकटं राहणं मला खूप अंगावर आलं होतं. सुदैवाने मला त्यावेळी 'माझे पती सौभाग्यवती' ही मालिका मिळाली. त्यामुळे पैसे वाचवत स्वावलंबी राहायला शिकले".

4/7
 घटस्फोटाबद्दल बोलताना नंदिता म्हणाली,"घटस्फोट वगैरे या शब्दांना इतका स्टिगमा आहे. आधी तर आपल्यालाच झेपायला ते कठीण जातं की आपण काहीतरी वेगळं आयुष्य जगत आहोत. कोणी लग्न झालंय का विचारलं? तर मी वेगळे झालेय हे सांगायलाही मला भीती वायायची. कारण एकटी राहत होते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे काय नाही? किंवा काय पद्धतीने ते तुमच्याकडे पाहत आहेत".

5/7
 नंदिता म्हणते,"त्या फेजमध्ये स्वत:ला सांभाळणं आणि हसरा फेस ठेऊन ती इमेज कन्टिन्यू करणं ही तारेवरची कसरत होती. किंवा तुझ्याकडे आता ऑप्शन नाही आहे तर तुला स्ट्राँग झालंच पाहिजे. पण यात तुम्हाला तुमची स्ट्रेंथ कळते. अत्यंत त्रासदायक, अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत गरजेचा असा तो फेज होता माझ्या आयुष्यातला".

6/7
 नंदिता पाटकर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. एलिझाबेथ एकादशी, सहकुटुंब सहपरिवार अशा अनेक लोकप्रिय प्रोजेक्टच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

7/7
 नंदिता पाटकर सध्या 'शेवग्याच्या शेंगा' या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement