मासिक पाळीआधी 7 दिवस दररोज 2 खजूर खायची, डॉक्टरांनी सांगितलं महिलेचं काय झालं?

Last Updated:
Eating Dates in Menstrual Period : खजूर आरोग्यासाठी चांगले पण मासिक पाळीच्या कालावधीत खाल्ल्याने काय होऊ शकतं, हे एका डॉक्टरने सांगितलं आहे.
1/5
खजूर आरोग्यासाठी चांगले मानले जातात. खजूर उष्ण गुणधर्माचे त्यामुळे बहुतेक महिला मासिक पाळी लवकर यावी खजूर खात असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. अशीच एक महिला जिने पाळीच्या 7 दिवस आधी दररोज 2 खजूर झाले. तिच्यावर त्याचा काय परिणाम झाला हे डॉक्टरांनी सांगितलं आहे.

advertisement
2/5
खजुरात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे पोटदुखी कमी होते,  गर्भाशयाच्या स्नायूंतील ताण कमी होतो, थकवा कमी होतो.  खजूरात नैसर्गिक ग्लुकोज आणि लोह असते, ज्यामुळे  पाळीपूर्वी कमजोरी टाळता येते, हीमोग्लोबिन पातळी संतुलित राहते, चक्कर आणि थकवा कमी होतो.

3/5
खजूरात व्हिटामिन B6 असते, जे सेरोटोनिन तयार करण्यात मदत करतं. मूड स्थिर ठेवतो.  पाळीपूर्वी तणाव आणि चिडचिड कमी करण्यात मदत करतो.  हार्मोन्समुळे पाळीपूर्वी पचन मंद होतं.  खजुरात नैसर्गिक सोल्युबल फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते, पोट आरामदायक राहतं, जडपणा कमी होतो.

4/5
पाळीच्या आधीच्या टप्प्यात दररोज 2 खजूर खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारे मदत होते, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.

5/5
डॉ. जुबीर अहमद यांनी एका केस स्टडीसह मासिक पाळीच्या कालावधीत खजूर खाण्याचे फायदे सांगितले आहेत. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली आहे.

PM Modi On BMC: २८४३ किमीवरून पीएम मोदींची बीएमसी विजयावर प्रतिक्रिया, ठाकरेंऐवजी कोणावर साधला निशाणा?
२८४३ किमीवरून पीएम मोदींची बीएमसी विजयावर प्रतिक्रिया, ठाकरेंऐवजी कोणावर साधला न
  • मुंबई महापालिकेत भाजप महायुतीने दमदार यश मिळवत बहुमत गाठले.

  • भाजपच्या यशावर पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे.

  • मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेला भाजपला यश मिळाले असल्याचे त्यांनी म्हट

View All
advertisement