बीजेपीचा नगरसेवक होऊ द्यायचा नाही हे जवळ जवळ सगळ्यांनी ठरवलंच आहे. स्वतःच्याच राज्यात नगरसेवक लपवून ठेवायची वेळ येत असेल तर या राज्याची कायदा व्यवस्था पुर्णपणे ढासळलेली आहे. एकनाथ शिंदे स्वतः भाई म्हणून समजणाऱ्या अमित शहाच्या माणसाला सतःचे नगरसेवक बंद करुन ठेवावे लागतात. ही सेना डूप्लिकेट अमित शहांची सेना आहे. म्हणजे शहांना त्यांचा म्हणजेच शिंदेंचा माणुस मुंबईवर बसवायचा आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 17:21 IST


