दौंड तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत ; कुत्र्याच्या पिल्लावर केला हल्ला ! पाहा video

Last Updated : महाराष्ट्र
दौंड तालुक्यामध्ये एका घरासमोर फिरत असलेल्या कुत्र्याच्या पिलावर बिबट्याने अचानक हल्ला केला आणि तोंडात धरून पळवून नेलं, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे।
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
दौंड तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत ; कुत्र्याच्या पिल्लावर केला हल्ला ! पाहा video