जरांगे पाटलांनी 24 तासांपासून सोडलंय पाणी. उपचार घ्यायला दिला नकार. तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांची विनंतीही केली नाही मान्य. जरांगे पाटलांनी पाणी प्यावं डॉक्टरांची विनंती. आरक्षणाच्या मागणीवर अजूनही तोडगा नाही