नागपूरमध्ये भाजपच्या प्र.क्र.30 च्या उमेदवार पायल कुंदेलवार या त्यांच्या शर्वरी नावाच्या एक महिन्याच्या बाळाची काळजी घेत प्रचाराला फिरत आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाविषयीची निष्ठा दिसत आहे. एका बाजूला मातृत्व आणि दुसऱ्या बाजूला पक्षाची जबाबदारी यातून दिसत आहे.
Last Updated: Jan 10, 2026, 17:42 IST


