Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य रॅलीनंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत, राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Last Updated: Jan 10, 2026, 17:36 IST


