आतापर्यंत विकासाच्या केवळ चर्चा, आम्ही थेट प्लॅन आखला, धारावी बदलणार-CM फडणवीस, VIDEO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईच्या धारावीत सभा पार पडली. तेव्हा ते म्हणाले, "धारावी बहुरंगी-बहुढंगी आहे. धारावीत मेहनती,कष्टाळू नागरिक राहतात. व्यवसायांना सगळे टॅक्सेस माफ करणार आहोत. धारावीतल्या पात्र लोकांना इथेच त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे. हा राज्य सरकार निर्णय घेणार."

Last Updated: Jan 10, 2026, 19:25 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
आतापर्यंत विकासाच्या केवळ चर्चा, आम्ही थेट प्लॅन आखला, धारावी बदलणार-CM फडणवीस, VIDEO
advertisement
advertisement
advertisement