'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' मालिकेतील छोटी ईश्वरी आठवतेय! 14 वर्षांनी इतकी बदललीये, Latest Photo
- Published by:Minal Gurav
Last Updated:
असावा सुंदर स्वप्नांचा बंगला मालिकेतील छोटी ईश्वरी आता मोठी झाली आहे. तिचे लेटेस्ट फोटो पाहिले का?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मृण्मयीनं तिच्या पहिल्या मालिकेच्या काही आठवणी सांगितल्या. तसंच तिला आलेला एक अनुभव देखील शेअर केला. तिने पोस्टमध्ये लिहिलंय, "सगळे म्हणतात की मालिका संपली की सगळे जण ती विसरून जातात. खरंच असे होते का? आज माझ्या पहिल्या मुख्य भूमिका असलेल्या मालिकेला 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' 14 वर्षे पूर्ण झाली."
advertisement
advertisement
मृ्ण्मयीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात एक ब्लाइंड मुलगी भेटली. कॉलेजमध्ये असताना मृण्मयीनं तिच्यासाठी परिक्षेत राइटरचं काम केलं होतं. त्या मुलीने मृण्मयीचा आवाज ऐकून ती अभिनेत्री असल्याचं ओळखलं. तिने तिचं कौतुक केलं आणि दिसत नसलं तर तुझी मालिका मी ऐकली होती असंही सांगितलं. हे ऐकून मृण्मयी खूप भावुक झाली.










