कांजूरमार्ग पूर्वेमध्ये एका परिसरात 21 मजली इमारतीमध्ये आग लागली आहे.या इमारतीमध्ये शासनाची अंगणवाडीही आहे.ही आग इलेक्ट्रीक मीटर केबीनमध्ये लागल्याची माहिती समजते आहे. पुर्ण इमारत नागरिकांनी रिकामी केली आहे.