Special Report : एकनाथ शिंदे घेणार कठोर निर्णय, 'त्या' मंत्र्यांना डच्चू अन्... VIDEO

Author :
Last Updated: Jan 19, 2026, 20:47 IST

शिवसेनेचे नेते उममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कठोर निर्णय घेणार आहेत. सुरुवातीला कार्यकर्त्यांचं आणि नगरसेवकांचं पक्षात इन्कम सुरु झालं. पण आता मंत्र्यांनी कामगिरी नीट पार न पाडल्यानं त्यांना डच्चू देण्यात येणार असल्याचं मत नेते एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ते मंत्री कोण आहेत हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : एकनाथ शिंदे घेणार कठोर निर्णय, 'त्या' मंत्र्यांना डच्चू अन्... VIDEO
advertisement
advertisement
advertisement