advertisement

Special Report: राज्यसभेवर मिळाली नाही संधी, शिवसेनेतील ज्येष्ठांची नाराजी उफाळली

Author :
Last Updated: Mar 05, 2026, 20:23 IST

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. आपल्याला दिलेला शब्द पाळला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.गजानन किर्तीकर, राहुल शेवाळे आणि शायना इन्सी हे ही या निर्णयाने नाराज झाले आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: राज्यसभेवर मिळाली नाही संधी, शिवसेनेतील ज्येष्ठांची नाराजी उफाळली
advertisement
advertisement
advertisement