सध्या अमेरिका-ईराण युद्धाचा भडका उडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. कारण अमेरिकेच्या ट्रम्प यांचं वॉर रुम अॅक्टीव्ह झाले आहे.अमेरिकेने इराणसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यानंतर आता त्यांचं सैन्य चक्क इराणच्या उंबरठ्यावर येऊन टेकले आहे.