दगड-विटा अन् तुफान राडा! जळगावात निवडणुकीच्या कामावरून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO

Author :
Last Updated: Jan 19, 2026, 17:22 IST

जळगावात नगरपरिषदेच्या निवडणुकीत कामावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. यात १६ ते १७ जण जखमी झाले आहेत. या हाणामारीत दगड आणि विटांचा वापर करण्यात आले.दरम्यान जखमींना जिल्हा रुग्नालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गावात शांतता राखण्याचं आवाहन पोलीसांनी केले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
दगड-विटा अन् तुफान राडा! जळगावात निवडणुकीच्या कामावरून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO
advertisement
advertisement
advertisement