मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीनीकरणावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले,"भाजपने कोणालाही विरोध केला नाही.राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे.कोणाला नॉमिनेशन द्यायचं, नाही द्यायचं हे निर्णय ते घेतात आम्ही नाही.त्या निर्णयांवर आमचं काही म्हणणं नाही."



