advertisement

बजेटनंतर जळगावचं सराफ मार्केट हादरलं! धडाधड घसरले सोन्या चांदीचे दर, सराफांने सांगितलं कारण

Last Updated:
सोन्याचा दर 1 लाख 55 हजार तर चांदीचा दर 3 लाख 5 हजारावर आला. बजेटनंतर दरात घट, गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरता, जळगाव सराफ असोसिएशनने सतर्कतेचे आवाहन केले.
1/8
गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोन्याच्या दरात दररोज वाढ होत असल्याने सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. या सततच्या तेजीमुळे आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम तब्बल 1 लाख 55 हजार रुपये इतका झाला आहे.

2/8
 गुंतवणूकदारांसह सामान्य ग्राहकांनाही या दरवाढीचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र होते. मात्र आज तोच जर कमी झाल्याने बजेट सादर होतात भाव कमी होतास ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

3/8
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चांदीचा दर चार लाख रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून चांदीच्या दरात सतत घसरण सुरू असून, आज चांदीचा भाव जवळपास एक लाख रुपयांनी कमी होत तीन लाख पाच हजार रुपयांवर आला आहे.

4/8
आज केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने बाजारात अनिश्चिततेचे वातावरण होते. याच पार्श्वभूमीवर आज चांदीच्या दरात आणखी 25 हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. बजेटनंतर सराफा बाजाराची पुढील दिशा स्पष्ट होणार असून, सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

5/8
सध्या सोन्यातील तेजी आणि चांदीतील घसरण यामुळे गुंतवणूकदार कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण बाजाराचे लक्ष लागले आहे. जळगाव सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड यांनी सोन्या चांदीच्या दरांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

6/8
 एक लाख रुपयांनी सोनं वाढलं होतं. ते मागच्या चार दिवसांमध्ये पडझड होऊन प्रति तोळा 1 लाख 55 हजार रुपयांवर आलं आहे. बजेट सादर झाल्यानंतर अजून 5 हजार रुपयांनी कमी झालं आहे. चांदी साधारण 1 लाख रुपये चालत होती ते मागच्या काळात 4 लाखहून अधिक गेली होती ती 3 लाख रुपयांहून अधिक मागच्या तीन दिवसांमध्ये घसरली आहे.

7/8
दीड लाख हून अधिक कोसळली आहे. ही जी तेजी आहे ती गुंतवणूकदारांना नुकसान पोहोचवणार आहे. 2011 मध्ये 35 हजारवरुन 78 हजारवर गेली होती आणि पुन्हा 6 महिन्यात तीच चांदी 34 हजारवर आली होती. तेच आज चांदीबाबत घडताना दिसत आहे.

8/8
खूप मोठे हादरे चांदीत पैसे गुंतवलेल्या लोकांना मिळाला आहे. त्यामुळे यापुढे खूप जास्त काळजी घेऊन पैसे गुंतवावेत असं आवाहन जळगावच्या सराफाने केलं आहे. अजून यापुढे बाजाराची धास्ती आहे तेजी मे तेजी आणि मंदी मे मंदी यामुळे प्रचंड अस्थिरता आणि तणाव आहे. आणखी मंदीची धास्ती आहे. ट्रम्पची नीती काय असेल याबाबत अनिश्चितता आहे. त्याचा परिणाम देखील होत आहे. त्यामुळे तणाव आहे.

Rohit Sharma VIDEO :  4 कोटीच्या कारवर रागात बुक्की, ड्रायव्हरवर चिडला, रोहित शर्माला नेमकं काय झालं?
VIDEO : 4 कोटीच्या कारवर रागात बुक्की, ड्रायव्हरवर चिडला, रोहित शर्माला नेमकं काय झालं?
View All
advertisement