advertisement

Mohini : काय आहे मोहिनीची आई शालिनीची भीती? अखेर तिचा भूतकाळ समोर आला

Last Updated:
Mohini Serial Update : मोहिनी मालिकेत मोहिनीची आई शालिनीचा एक भूतकाळ आहे, ज्याला तिला खूप घाबरते. हा भूतकाळ काय हे मोहिनीसोबत प्रेक्षकांनाही जाणून घ्यायचा होता. अखेर तो भूतकाळ समोर आला आहे.
1/7
नुकतीच सुरू झालेली कलर्स मराठीवरील मालिका मोहिनी. प्रेक्षकांच्या चांगलीच पसंत पडत आहे. या मालिकेत मोहिनीची आई दाखवली आहे ती शालिनी. जिचा एक भयानक भूतकाळ आहे, हे सुरुवातीच्या प्रोमोत दाखवण्यात आलं आहे.

2/7
या मालिकेच्या एका एपिसोडमध्ये शालिनी घाबरलेली दिसते.  त्याचवेळी मोहिनी तिथे येते आणि ती आपल्या आईला तुला इतकी कसली भीती वाटते आहे, काय आहे तिचा भूतकाळ असं विचारते.

3/7
शालिनीचा भूतकाळ जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांनाही आहे. अखेर तिचा तो भूतकाळ समोर आलाच आहे. नव्या एपिसोडमध्ये शालिनीची भूतकाळ दाखवला जाणार आहे.

4/7
शालिनी एका बड्या घराची सून आहे. शालिनीची एक मुलगी कार्तिकी, जिचं बालपण या एपिसोडमध्ये दाखवलं आहे. तर शालिनी प्रेग्नंट आहे.

5/7
शालिनी कार्तिकीला दूध आवडत म्हणून दुधाचा ग्लास देते. पण तिचा नवरा आणि सासू तिला दूध देण्यापासून रोखतात. शालिनीची नवरा कार्तिकीला ओढत बाजूला नेतो आणि तिच्यासमोर दूध ओतताना दिसतो.

6/7
एकंदर एपिसोडमधून शालिनीच्या कुटुंबाला मुलगी नको आहे. म्हणूनच  कार्तिकीला आणि आपल्या पोटातील बाळासाठी शालिनी या अशा परिस्थितीतून बाहेर पडते. तिला दुसरी मुलगीच होते ती म्हणजे मोहिनी.

7/7
या मालिकेत शालिनीचं पात्र केलं आहे ते अभिनेत्री सोनाली पंडित नाईक. जिने या या मालिकेद्वारे मराठी मालिकांमध्ये 10 वर्षांनी पुनरागमन केलं आहे.

Rohit Sharma VIDEO :  4 कोटीच्या कारवर रागात बुक्की, ड्रायव्हरवर चिडला, रोहित शर्माला नेमकं काय झालं?
VIDEO : 4 कोटीच्या कारवर रागात बुक्की, ड्रायव्हरवर चिडला, रोहित शर्माला नेमकं काय झालं?
View All
advertisement