advertisement

Video: नांदेडमध्ये महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली,थरारक घटना CCTV मध्ये कैद

Author :
Last Updated: Feb 27, 2026, 16:41 IST

नांदेड शहरात सोनसाखळी चोरांच्या संख्येत वाढ झालेली आहे.राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनील ननावटे यांची पत्नी आणि मुलगा गुरुवारी संध्याकाळी फिरत होते तेव्हा एक दुचाकीस्वार येऊन त्यांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडत पळवली. तेव्हा त्या महिलेने हिम्मत दाखवत चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. चोरटे मात्र दुचाकीवरुन पसार झाले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: नांदेडमध्ये महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली,थरारक घटना CCTV मध्ये कैद
advertisement
advertisement
advertisement