महानगरपालिकेच्या निवडणूकीमुळे शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांच्या युतीची चर्चा राज्यभरात चालू आहे. त्यातच भाजपचे आमदार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, " दोन बंधू एकत्र येण्याच्या चर्चा, काही काळात दोन बंधू भेटत आहेत. एवढं असूनही काही उबाठाचे नगरसेवक आजही खऱ्या शिवसेनेकडे येत आहेत.ही स्थिती पुर्ण महाराष्ट्राची आहे."
Last Updated: Dec 23, 2025, 16:25 IST


