कांदिवलीमध्ये चाळीत सिलेंडरचा भीषण स्फोट, घटनास्थळाचा VIDEO

Last Updated : मुंबई
मुंबईतील कांदिवली इथं बुधवारी सकाळी एका चाळीमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर घरात आग लागली होती. या आगीत 7 जण गंभीर भाजले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
कांदिवलीमध्ये चाळीत सिलेंडरचा भीषण स्फोट, घटनास्थळाचा VIDEO
advertisement
advertisement
advertisement