Mumbai : खड्ड्यांसाठी ठेकेदारांवर कारवाई करा; नागरिकांची मागणी

Last Updated : मुंबई
Mumbai-Ahmedabad महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक मोठ्या अडचणीत आहेत. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्येक दिवशी या रस्त्यावर वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होत असून नागरिक संतप्त झाले आहेत. तर 2 दिवसांपूर्वी या मार्गावर वाहतूक कोंडीमुळे एका चिमूरड्याला आपला जीव गमवावा लागला. स्थानीय नागरिकांनी ठेकेदारांबरोबरच वाहतूक पोलिसांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी केली आहे
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Mumbai : खड्ड्यांसाठी ठेकेदारांवर कारवाई करा; नागरिकांची मागणी
advertisement
advertisement
advertisement