गेटवेवरील असं भयानक दृश्य कधीच पाहिलं नसेल, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Last Updated : मुंबई
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया भागात समुद्राच्या लाटांचं रौद्ररूप दाखवणारा व्हिडीओ समोर आला आहे. समुद्राचं पाणी थेट रस्त्यांवर आलंय, एखादी लाट येते तसं नाही तर उंच लाटा उसळत पाणी साचावं तसं अगदी घडलंय, किनाऱ्याजवळ न जाण्याचं प्रशासनाकडून आवाहन केलं आहे.
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
गेटवेवरील असं भयानक दृश्य कधीच पाहिलं नसेल, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
advertisement
advertisement
advertisement