पचनक्रिया सुधारते, सर्दी-खोकलाही होईल कमी, पाहा जायफळाचे शरीरासाठी फायदे Video

Last Updated : मुंबई
मुंबई : स्वयंपाक घरात असलेले मसाले फक्त पदार्थांमधील चवच वाढवतात असं नाही, तर ते आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही अधिक फायदेशीर असतात. गरम मसाल्यात वापर केलं जाणारं जायफळ त्यापैकीच एक आहे. काही विशिष्ट पदार्थांमध्ये आपण जायफळचा वापर करत असतो. परंतु जायफळाचे आपल्या शरीरास खूप चमत्कारी फायदे होतात. जायफळामध्ये अनेक औषधी गुण असतात. जायफळामध्ये खूप प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतात. जायफळाचे आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत? याबद्दच मुंबईतील आहारतज्ज्ञ प्रणाली बोबडे यांनी माहिती दिली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
पचनक्रिया सुधारते, सर्दी-खोकलाही होईल कमी, पाहा जायफळाचे शरीरासाठी फायदे Video
advertisement
advertisement
advertisement