मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ऐन संध्याकाळच्या वेळी मोटरमन आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हातोनात हाल झाले. मध्य रेल्वे मार्गावर प्रचंड अशी गर्दी झाली होती. मध्य रेल्वेवर गारेगार प्रवास देणाऱ्या AC लोकलमध्येही प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे लोकलचे दारही बंद झाले नाही. त्यामुळे दारात लटकून प्रवाशांनी प्रवास केला.
Last Updated: November 06, 2025, 21:35 IST