प्रियांका गांधींच्या रोड शोमध्ये मोठा राडा, कॉंग्रेस-भाजप कार्यकर्ते आमने-सामने!

नागपूर: प्रियांका गांधीच्या रोड शोमध्ये राडा झाला आहे, रोड शो सुरु असताना कॉंग्रेस-भाजप कार्यकरते आमने-सामने आले. प्रियांका गांधींच्या रोड शो मध्ये भाजपचे झेंडे दाखवल्यामुळे राडा झाला आहे. भाजपच्या उमेदवरांचे पोस्टरही झळकण्यात आले. 

Last Updated: November 17, 2024, 17:55 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
LIVE VIDEO: प्रियांका गांधींच्या रोड शोमध्ये मोठा राडा, कॉंग्रेस-भाजप कार्यकर्ते आमने-सामने!