advertisement

राहुल गांधींचा ताफा आला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं असं कृत्य! मुलूंडमधला Video

Last Updated: Feb 21, 2026, 17:44 IST

ठाणे - मुलुंड टोल नाका येथे राहुल गांधी यांना भाजपाने दाखवले काळे झेंडे. मुलुंड टोल नाक्यावर राहुल गांधींच्या ताफ्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. ताफा येताच काळे झेंडे दाखवत भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
राहुल गांधींचा ताफा आला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं असं कृत्य! मुलूंडमधला Video
advertisement
advertisement
advertisement