महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. त्यातच आता शिवसेना उबाठाने नवीन उमेदवारांना संधी देण्याचं जाहीर केले आहे.खासदार विनायक राऊत यांच्या बोलण्यावरुन उबाठा गटातील नेत्यांच्या नातलगांची वर्णी लावण्याची धडपड सुरु असल्याचं समजतं.
Last Updated: Dec 25, 2025, 14:30 IST


