महाराष्ट्राच्या उपराजधानीत उशीरानं आलेल्या पावासानं धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतंय. मुसळधार पावसामुळं नागपूर शहर अक्षरश: बुडालं होतं.. या पावसात अनेकांचे संसार वाहून गेले.. नागपूरमधील या पावसानंतर आता राजकारणाचा महापूर आल्याचं दिसतंय.. या पावसामुळं उडालेल्या दैनेवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलंय..
Last Updated: September 24, 2023, 11:03 IST