advertisement

Video: 'भारत असाच आहे, तरीही मी सहन करेन...' राममंदिर पाहून जर्मन चिमुकली काय बोलली ?

Last Updated: Mar 22, 2026, 15:46 IST

प्रभू श्रीरामाच्या भेटीसाठी जगभरातून भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. यामध्ये जर्मनीहून आलेल्या एका चिमुकल्या भाविकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अंजनेया असे या बालिकेचे नाव असून, तिने नुकतेच राम जन्मभूमी मंदिराला भेट दिली. यावेळी तिने व्यक्त केलेले अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
Video: 'भारत असाच आहे, तरीही मी सहन करेन...' राममंदिर पाहून जर्मन चिमुकली काय बोलली ?
advertisement
advertisement
advertisement