advertisement

Thane Video: कोट्यवधींची घरं, पण पाण्यासाठी वणवण! हिरानंदानी इस्टेटमध्ये टँकरने पाणी!

Last Updated: Mar 10, 2026, 16:43 IST

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आलिशान सोसायटीत पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. दररोज 5 ते 6 टँकर मागवावे लागत असून महिन्याला जवळपास 5 लाख रुपये खर्च होत असल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
Thane Video: कोट्यवधींची घरं, पण पाण्यासाठी वणवण! हिरानंदानी इस्टेटमध्ये टँकरने पाणी!