मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे पुन्हा एकदा अस्मितेच्या मैदानात उतरले आहेत! मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल या कृपाशंकर सिंगांच्या विधानावर राज ठाकरेंनी संताप व्यक्त करत कडाडून टीका केली आहे.