अंबरनाथ नगर परिषदेत भाजप आणि काँग्रेस यांची युती झाली आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची ही आता एक मोठी पोटदुखी आहे. कारण या युतीवर शिंदेंच्या सेनेने ही तर अभद्र युती या शब्दात त्यांच्यावर टीका केली आहे.