राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने, अजित पवार गटाने घोषणा देत जितेंद्र आव्हाडांना डिवचले , VIDEO

ठाण्यातील राबोडी परिसरात काल राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आमने सामने आले होते. त्यामुळे तिकडे तणावाचे वातावरण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला या परिसरात गेले होते. त्यांना पाहून नजीब मुल्ला समर्थकांनी घोषणाबाजी केली. आमदार जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न मुल्ला यांच्या कार्यकर्त्यांनी केला.

Last Updated: Jan 08, 2026, 16:33 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने, अजित पवार गटाने घोषणा देत जितेंद्र आव्हाडांना डिवचले , VIDEO
advertisement
advertisement
advertisement