केंद्रीय मंत्री सी.आऱ.पाटील यांनी छ.शिवरायांच्यावर एक वादग्रस्त वक्तव्य कले. ते म्हणाले, 'छ.शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते.' त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्यांच्या वादग्रस्त विधानावर त्यांच्यावर विरोधकांनी टोला लावला आहे.
Last Updated: Jan 06, 2026, 20:19 IST


