Political Report : शिवसेना एमआयएम युती, शिंदेंची नवी राजकीय खेळी ?

बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे. एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे. यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे.विरोधकांनी शिंदे गटाला घेरताना आता कुठं हिंदुत्व असा सवाल केला आहे. शिवसेना शिंदे गटाने एमआयएमसोबत केलेली युती ही राज्यात चर्चेची विषय ठरली आहे. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Last Updated: Jan 09, 2026, 19:25 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/
Political Report : शिवसेना एमआयएम युती, शिंदेंची नवी राजकीय खेळी ?
advertisement
advertisement
advertisement