राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाल्या, "अकरा वर्ष तुमची सरकार केंद्र सरकारमध्ये आहे. मग रेल्वेमध्ये का नाही सुधारणा झाली अकरा वर्षात ? यांचे नंबर्स करोडो रुपये. या सरकारला बीग तिकीट प्रोजेक्ट्स मध्ये का एवढा इंटरेस्ट असतो ?"
Last Updated: Jan 08, 2026, 15:12 IST


