Ajit Pawar News : Special Report राजकारणाच्या आखाड्यातील गुरु-शिष्य निवडणुकीच्या रिंगणात आमनेसांमने आले आहेत. त्यावरून पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत राजकीय कुस्ती रंगली आहे. एकमेकांना चितपट करण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून डाव टाकले जात आहेत. त्यामुळे राजकीय आखाड्यात धुरळा उडाला आहे.
Last Updated: Jan 10, 2026, 18:40 IST


