Video : नागपूर NCP ऑफिसमध्ये प्रचंड राडा, काचेवर दगड मारला, टीव्ही फोडला, नेमकं काय काय घडलं?

"नागपूरच्या राजकारणात खळबळ माजली आहे! महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली. उमेदवारी न मिळाल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी चक्क शहर अध्यक्षांच्या केबिनवर दगडफेक केली आणि कार्यालयातील टीव्ही फोडून चक्काचूर केला. उमेदवारीसाठी गाडीचा पाठलाग करण्यापासून ते थेट कार्यालयात राडा करण्यापर्यंतचा हा 'फिल्मी' ड्रामा नेमका काय आहे? पाहा सविस्तर रिपोर्ट!"

Last Updated: Dec 30, 2025, 14:36 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
Video : नागपूर NCP ऑफिसमध्ये प्रचंड राडा, काचेवर दगड मारला, टीव्ही फोडला, नेमकं काय काय घडलं?
advertisement
advertisement
advertisement