पुणे : पुणे शहराला अगदी ब्रिटीश कालीन इतिहास असलेली जुनी उपहारगृहांची परंपरा आहे. पुण्यातील टिळक रोड येथील बादशाही बोर्डिंग हाऊस असून याची सुरुवात 1932 साली झाली असून सात्विक पद्धतीने बनवलेलं जेवण देतात. आठवड्याप्रमाणे रोज जेवणाची थाळी असून खवय्यांची मोठी गर्दी ही इथे असते.
Last Updated: Jan 06, 2026, 18:03 IST


