निवडणुकीमुळे प्रचाराचे वारे वाहत आहेत. त्यातच आज धुळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली त्यात ते बोलताना म्हणाले, "काही लोकांना मिरची लागते आहे. तुमको मिरची लगी तो मै क्या करु. बिनविरोध आले की लोकशाही कुठे आहे असं म्हटलं जातंय. पण तुम्हाला त्यावरुन सांगायला नको. "
Last Updated: Jan 06, 2026, 17:39 IST


