भिगवण (पुणे) : भिगवण येथील मुलीच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून संबंधित मुलीने आपण स्वमर्जीने घराबाहेर पडल्याचे सांगितले आहे. माझ्यावर कुणाचीही दबरदस्ती नाही, माझे त्या मुलावर प्रेम आहे, असा कबुलीजबाब मुलीने दिला आहे. मात्र असे असले तरी भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना वेगळाच संशय आहे.



