कुत्र्याच्या पोटातून काढली अडीच किलोची गाठ , पण रक्ताचा एक थेंबही सांडला नाही; पुण्यात जगाच्या इतिहासातील पहिली यशस्वी कॅथलॅब शस्त्रक्रिया !

पुणे : यकृत आणि प्लीहामधील मोठ्या कर्करोगजन्य गाठींमुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या 13 वर्षीय पाळीव कुत्र्यावर पुण्यातील द स्मॉल ॲनिमल क्लिनिकमध्ये जगातील पहिली यशस्वी कॅथलॅब एम्बोलायझेशन प्रक्रिया पार पडली. पारंपरिक खुल्या शस्त्रक्रियेमुळे होणारा जीवघेणा रक्तस्राव टाळत या उपचारामुळे 2.5 किलो वजनाची गाठ कमी करण्यात यश आले असून कुत्र्याला नवे आयुष्य मिळाले आहे.

Last Updated: Jan 09, 2026, 14:03 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
कुत्र्याच्या पोटातून काढली अडीच किलोची गाठ , पण रक्ताचा एक थेंबही सांडला नाही; पुण्यात जगाच्या इतिहासातील पहिली यशस्वी कॅथलॅब शस्त्रक्रिया !
advertisement
advertisement
advertisement