इटली, जपान अन् अमेरिकेतील दुर्मिळ पेनांचं पुण्यात प्रदर्शन; सगळ्यात महाग पेन कितीचा? पाहा Video

पुणे: आपण रोजच्या वापरात 5-10 रुपयांचे पेन वापरत असतो. फारतर काही खास पेन म्हणून 500 रुपयांपर्यंतचे पेन देखील खरेदी केले जातात. पण एखाद्या पेनची किंमत 10 लाखांवर आहे, असं कुणी सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. असेच अगदी 300 रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंतचे पेन पुण्यात पाहता येणार आहेत. पुण्यातील म्हात्रे पुलाजवळ, डी.पी. रस्त्यावरील सिद्धी बँक्वेट्स येथे खास पेनचं प्रदर्शन भरलंय. त्यामुळे पेन प्रेमींना इथं दुर्मीळ आणि युनिक पेन पाहता येणार आहेत.

Last Updated: Jan 12, 2026, 15:11 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
इटली, जपान अन् अमेरिकेतील दुर्मिळ पेनांचं पुण्यात प्रदर्शन; सगळ्यात महाग पेन कितीचा? पाहा Video
advertisement
advertisement
advertisement