पुणे : शेती आणि पीक उत्पादनामध्ये माती हा घटक अतिशय महत्वाचा असतो. कमी खर्चामध्ये पिकाचं उत्पादन वाढवायचं असेल तर त्यासाठी माती व पाणी परीक्षण अत्यंत महत्वाचं असतं. याच अनुषंगाने पुण्यातील कृषी महाविद्यालयातील मृदा विज्ञान विभागामध्ये प्रयोग शाळा आहे. या अंतर्गत विद्यार्थी परीक्षणाचं काम करतात. हे माती परीक्षणाचं काम कसं चालतं? याबाबत मृदा विभागाचे प्रमुख डॉ. ध. ह. फाळके यांच्याकडून जाणून घेऊ.
Last Updated: November 07, 2025, 14:05 IST