Rashmika - Vijay Wedding : गुपचूप साखरपुडा, आता केरळ सोडून उदयपूरमध्ये लग्न, रश्मिका-विजयची वेडिंग डेट समोर

Last Updated:
Rashmika Mandanna - Vijay Deverakonda Wedding Date : अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी काही दिवसांआधी गुपचूप साखरपुडा केला. आता लग्नासाठी ते केरळ सोडून उदयपूरमध्ये येणार आहे. दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.
1/8
काही दिवसांआधीच अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी गुपचूप साखरपुडा केल्याची बातमी समोर आली. पण दोघांनीही याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र दोघांच्या बोटात साखरपुड्याच्या अंगठ्या दिसल्या आणि या बातम्यांना दुजोरा मिळाला. 

advertisement
2/8
आता रश्मिका आणि विजय यांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये गुपचूपर साखरपुडा केल्यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

3/8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय 2026 मध्ये रश्मिकासोबत लग्न करणार आहे. दोघांचं ग्रँड डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार फेब्रुवारी 2026 मध्ये राजस्थानमधील उदयपूर येथे शाही लग्न होणार आहे. 

4/8
व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टनुसार, दोघेही 26 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. पण यावेळीही रश्मिका आणि विजय यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

5/8
दरम्यान रश्मिकाचा थामा हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये रश्मिकाला तिच्या साखरपुड्याबद्दल विचारण्यात आलं.
दरम्यान रश्मिकाचा थामा हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये रश्मिकाला तिच्या साखरपुड्याबद्दल विचारण्यात आलं. "सर्वांना याबद्दल माहिती आहे", असं म्हणत ती लाजली. त्यामुळे दोघांचा साखरपुडा झाला आहे ही बातमी खरी असल्याचा विश्वास पटला आहे.
advertisement
6/8
रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, ती अलीकडेच मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्स चित्रपट 'थामा' मध्ये दिसली. या सिनेमात आयुष्मान खुराना, नवाजुद्दीन सिद्दीकी हे कलाकार आहेत.

7/8
त्याचबरोबर तिचा 'द गर्लफ्रेंड' हा सिनेमा 7 नोव्हेंबर 2025 रोजी रिलीज झाला आहे. तर विजय सध्या एकामागून एक अनेक प्रोजेक्ट्सचे शूटिंग करत आहे. त्याचे तीन सिनेमे पाइपलाइनमध्ये आहेत.

8/8
रश्मिका आणि विजयच्या लग्नासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहिल्यानंतर आता खऱ्या आयुष्यातही एकत्र पाहणं चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्यात. 