advertisement

Salman Khan: बॉलिवूडमध्ये खळबळ, सलमान खानचा डायरेक्टरवर थेट वार; कोर्टात तक्रार, केली मोठी मागणी

Last Updated:
दिग्दर्शक अभिनव कश्यप सध्या त्यांच्या काही विधानांमुळे चर्चेत आहे. अभिनेता सलमान खान आणि त्याच्या फॅमिलीबाबत केलेल्या अपमानजनक टीका- टिप्पणी करण्यास किंवा प्रकाशित करण्यास अभिनव कश्यप यांना मुंबईतील दिवाणी न्यायालयाने तात्पुरती बंदी घातली आहे. सलमानच्या अभिनयावर आणि त्याच्या वागण्यावर अभिनव कश्यप यांनी काही मुलाखतींमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हे सर्व प्रश्न सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेचा विषय ठरले.
1/7
 दिग्दर्शक अभिनव कश्यप सध्या त्यांच्या काही विधानांमुळे चर्चेत आहे. अभिनेता सलमान खान आणि त्याच्या फॅमिलीबाबत केलेल्या अपमानजनक टीका- टिप्पणी करण्यास किंवा प्रकाशित करण्यास अभिनव कश्यप यांना मुंबईतील दिवाणी न्यायालयाने तात्पुरती बंदी घातली आहे.

2/7
 सलमानच्या अभिनयावर आणि त्याच्या वागण्यावर अभिनव कश्यप यांनी काही मुलाखतींमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हे सर्व प्रश्न सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेचा विषय ठरले. अभिनवने सलमानच्या व्यक्तिरेखेबद्दल अनेक टीकात्मक टिप्पण्याही केल्या होत्या, ज्यावर सलमानने प्रतिक्रिया दिली होती. या प्रकरणावर आता न्यायालयाने हस्तक्षेप केल्यामुळे सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

3/7
 मिडिया रिपोर्टनुसार, शुक्रवारी मुंबईतील दिवाणी न्यायालयाने अभिनव कश्यपला सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध कोणत्याही प्रकारची अवमानकारक किंवा अपमानास्पद टिप्पणी करण्यास किंवा नकारात्मकता पसरवण्यास तात्पुरते मनाई केली. सलमानने न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. अपमानजनक टिप्पणी करण्यापासून कायमस्वरूपी मनाई आदेश आणि त्यांच्याकडून नऊ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

4/7
 शिवाय, समाजमाध्यमांवरून सर्व वादग्रस्त मजकूर त्वरित डिलिट करून टाकण्याचे आणि बिनशर्त माफी मागण्याचे आदेश देण्याची मागणीही केली आहे. अभिनव कश्यपने सलमान खानच्या विरोधात सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या काळात तब्बल 26 मुलाखती आणि पॉडकास्टच्या व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत.

5/7
 न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, दिग्दर्शकाने या व्हिडिओंमध्ये अभिनेत्यासोबत त्याच्या कुटुंबाविरुद्ध अपमानास्पद, खोटे आणि अत्यंत बदनामीकारक विधाने केले आहेत. न्यायालयाने या प्रकरणात अभिनवसोबत इतर दोघांविरूद्ध सुनावणी केली.

6/7
 याचिकेनुसार, अभिनवने सलमान आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध बरीच अपमानास्पद टिप्पणी केली आहे. त्याने अभिनेत्याच्या फिल्मी करियरबद्दलही काही खोटे दावे केले आहेत. एका मुलाखतीत, दिग्दर्शकाने खान कुटुंबाला थेट गुन्हेगारांचीच उपमा दिली आहे म्हटले. न्यायालयाने केलेल्या सुनावणीची सर्वत्र चर्चा होते.

7/7
 सलमानबद्दल टीका करताना शरीरयष्टी, वय आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अत्यंत अश्लील टिप्पणी केली होती. अभिनव कश्यपने सलमानचे वडील सलीम खान, भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान यांच्याविरुद्धही अपमानास्पद टिप्पणी केली.

बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement