पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरामध्ये झालेल्या एका विचित्र आणि गंभीर अपघाताने सर्वांना हादरवून सोडले आहे. बीआरटी बस स्टँडजवळ एका बाईकस्वाराचा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्टँडच्या लोखंडी ग्रिलमध्ये आदळला आणि त्याचे डोकं ग्रिलमध्ये अडकले
Last Updated: November 08, 2025, 17:45 IST