वाहनधारकांना दिलासा! 48 तासांनी सोलापूर-विजयपूर महामार्ग वाहतुकीसाठी सुरू

Last Updated : सोलापूर
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी अतिवृष्टीमुळे दुतळी भरून वाहत होती. सीना नदीतून 2लाख कुसेक्सपेक्षा जास्त पाणी वाहत असल्याने सोलापूर - विजयपूर महामार्गावरील दोन्ही बाजूला नदीचं पाणी आल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पाण्याची पातळी कमी झाल्याने 48 तासानंतर सोलापूर विजयपूर महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
वाहनधारकांना दिलासा! 48 तासांनी सोलापूर-विजयपूर महामार्ग वाहतुकीसाठी सुरू
advertisement
advertisement
advertisement