पावसामुळे बदलापूर येथील उल्हास नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ झाली आहे. प्रशासनाने नदी काठावर येण्यास बंदी देखील केली आहे. पण काही तरुण उत्साही बॅरीकेटवर चढून नदीकाठावर जात आहेत तर काही लोकं पुराच्या पाण्यात उतरून मासेमारी करत आहेत.
Last Updated: September 15, 2025, 18:05 IST


